आजचा प्रश्न
प्रश्न- महिन्यात कितीवेळा स्त्री बीजांड फुटते?
उत्तर- गरोदर होण्यासाठी एक बीजांड आणि एक शुक्राणू यांचे मिलन व्हावे लागते. ते बीजांड पाळीच्या ९-१८ दिवसांत एकवेळाच फुटते. बऱ्याच स्त्रियांमधे सरासरी १४व्या दिवशी फुटते आणि २४-७२ तास जिवंत राहते. या काळात सेक्स होऊन शुक्राणू आणि बीजांड संयोग झाला की गर्भधारणा होते.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)