आजचा प्रश्न

प्रश्न- सेक्स केल्यावर स्त्रीबीज, पुरुष बीज कधी तयार होते ?
उत्तर- मुलगी वयात आल्यावर प्रति महिना पाळी येणे सूरू होते. पाळीच्या पहिल्या दिवसापासून मोजले तर सरासरी १४व्या दिवशी बीज तयार होऊन फुटते. सरासरी १३-१४ वर्षे वयापासून पाळी येणे सुरू होते. साधारण याच वयात मुलांच्या वृषणग्रंथीमधे शुक्राणू तयार होऊ लागते. या वयात वासना वाढली, की मुलगा हस्तमैथुन करू शकतो किंवा रात्री झोपेतच त्याचे वीर्यपतन होते. म्हणजे सेक्स केल्यावरच स्त्री-पुरुष बीज तयार होतात असे नाही. शरीर क्रिया समजून घ्या.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)