आजचा प्रश्न
प्रश्न- कंडोम वापरताना तो फाटण्याची शक्यता किती असते? फाटल्यावर काय करायचे? त्यातून एड्स होऊ शकतो काय?
उत्तर- कंडोम तयार करताना तो काही तपासण्यातून जात असतो. त्यामध्ये त्याची चांगली प्रत, दोष नसलेले असेच कंडोम बाजारात आणले जातात. चुकीच्या पध्दतीने वापरणे, सेक्स करताना त्याला ऑईल लावणे, एक्सपाइरी डेट झालेले कंडोम असेल तर अशा कारणांमुळे तो फाटतो. म्हणजे वापरणारा चुकतो हे इथे लक्षात घ्यावं.
HIV बाधीत व्यक्तीबरोबर सेक्स करताना कंडोम फाटला तर संसर्ग होण्याची शक्यता अधिक. AIDS ही HIV नंतरची पायरी आहे.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)