आजचा प्रश्न
प्रश्न- उशिरा लग्न होणारे स्त्री-पुरुष स्वतःच्या लैंगिक भावनांचं दमन कसं करतात? लैंगिक भावना दाबून ठेवल्याचे काही दुष्परिणाम आहेत का?
उत्तर- अविवाहित, विवाहित, घटस्फोटीत, विधवा, विधुर, उशीरा लग्न होणारे कोणीही असो वाढलेली वासना शमवण्यासाठी विवाहपूर्व सेक्स, हस्तमैथुन हे मार्ग आहेत. तरी काहीजण इच्छा दाबून ठेवतात. त्यामुळे चिडचिड वाढू शकते किंवा मनोशारीरिक आजार निर्माण होतात. दुसऱ्यांचे सेक्स लाईफ चांगले झालेले आवडत नाही, इच्छा दाबून देव-धर्माकडे मन जास्त वळवले जाते. काही वेळा पुरुष व्यसने लावून त्यात मन रमवायला लागतो. सध्या नोकरी, व्यवसाय यात जम बसवताना वेळ लागला, तर स्त्री-पुरुष लग्न होण्याआधी सेक्सचा अनुभव घेऊ लागलेत.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)