आजचा प्रश्न
प्रश्न- पत्नी गरोदर असताना पूर्ण नऊ महिने सेक्स केलाच नाही, तर पुरुषांच्यात काय फरक पडेल ?
उत्तर- पूर्ण नऊ महिने काहीच सेक्स क्रिया केली नाही, तर जेव्हा पुन्हा सेक्स सुरू केला जाईल त्यावेळी वीर्यपतन लवकर होणे, तात्पुरती नपुंसकता येणे, कामुक होण्यास वेळ लागणे यापैकी काहीही होऊ शकेल. पण मधल्या नऊ महिन्यात झोपेतच वीर्यपतन होण्याचे प्रमाण वाढते, हस्तमैथुन करावे वाटते. सर्व इच्छा दाबून ठेवली, तर चिडचिडेपणा वाढतो. खरे तर या नऊ महिन्यात सेक्स पूर्ण वर्ज्य करण्याची गरज नाही.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)