आजचा प्रश्न
प्रश्न- लैंगिक भावना जागृत असताना ताठरता येत नसेल तर काय करावे?
उत्तर- ही नपुंसकता आहे. त्यामागे शारीरिक आणि मानसिक कारणे असतात. काही वेळा विशिष्ट परिस्थितीमध्ये ताठरता जाते किंवा येत नाही. नेहमीच असे घडत असेल तर प्रॉब्लेम मोठा असू शकतो. कधीतरी असे होत असेल तर घाबरण्याचे कारण नसते. उपचाराला डॉक्टरी सल्ला अपेक्षित.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)