आजचा प्रश्न
प्रश्न- हायमेनोप्लास्टी म्हणजे काय? त्याचे फायदे कोणते?
उत्तर- स्त्रीने लग्नाआधी सेक्स अनुभवला असेल तर त्यात योनीद्वारामधून आत थोड्या अंतरावर एक पातळ पडदा असतो त्याला hymen (हायमेन) म्हणतात. तो विदीर्ण होतो. अशावेळी लग्नानंतर पहिल्या रात्री सेक्स करताना तो विदीर्ण झाला की स्त्री कुमारी होती असे समजले जाते (खरे तर हा गैरसमज आहे.) त्यामुळे स्वतःचे कौमार्य शाबूत राहण्यासाठी विदीर्ण झालेले hymen शस्त्रक्रिया करून पूर्ववत करतात. त्या शस्त्रक्रियेला हायमेनोप्लास्टी असं म्हणतात. स्त्री रोग तज्ञ, cosomotologist, सर्जन डॉक्टर ही शस्त्रक्रिया करतात.



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)