आजचा प्रश्न

प्रश्न- सतत चुंबन घेतल्यास काही त्रास होतो का?
उतर- काहींना चुंबन जोरात, हळुवार, दीर्घ असे घ्यायला आवडते. प्रत्येकानं त्यांच्या आवडीने ते करावे. फक्त यात समोरच्या साथीची तयारी आहे का ते महत्वाचं आहे. सतत घेतल्यानं काही अडचण नाही. पण खुप वेळ घेतले तर ओठ, जबडा दुखू शकतो. श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)