आजचा प्रश्न

प्रश्न- सेक्स केल्यानंतर आंघोळ करावी असे माझे पती म्हणतात. खरेच करावी का?
उत्तर- पती-पत्नींनी संभोगापूर्वीच अंघोळ करणे गरजेचे असते, संभोगानंतर नव्हे. वीर्यपतन, स्त्री योनीमार्गातील स्त्राव हे घाणेरडे असतात असा त्यांचा विचार असावा. त्यामुळे ते अंघोळ करावी असे म्हणतात. वीर्यपतन वा योनीमार्गातील स्त्राव हा घाणेरडा नसतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे संभोगानंतर लगेच एकमेकांपासून दूर न होता तसेच एकमेकांच्या बाहुपाशात पडून राहावे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)