आजचा प्रश्न
प्रश्न- सेक्स केल्याने स्त्रीची चरबी वाढते?
उत्तर- सर्व सुखसोई उपलब्ध आहेत आणि सेक्स नीट सुरू आहे, तर चरबी वाढते. त्यामागे व्यायामाचा अभाव आणि चुकीचा आहार ही कारणे आहेत. तसेच काही स्त्रियांत होर्मोनचे असंतुलन हे देखील जाडी वाढण्यास कारण आहे. स्त्रीने मागून सेक्स केला तर तिचे नितंब वाढते, मोठे होते असाही एक गैरसमज आहे. मूळ कारण शोधून त्यावर उपचार करावा.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)