आजचा प्रश्न
प्रश्न- वीर्यपतन होताना वेदना का होतात?
उत्तर- प्रोस्टेट ग्रंथीला सूज आली असेल, मूत्रवाहिनीला जंतुसंसर्गमुळे सूज आल्याने वेदनायुक्त वीर्यपतन होत असते. अति सेक्स, हस्तमैथुन झाले तर त्या दिवसापुरते वेदना होतात. उन्हाळे लागणे याने पण त्रास होतो. गरमी, परमा या आजारात वीर्यपतन वेदनामय होते. मूळ कारण शोधून त्यावर उपचार करता येतो
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)