आजचा प्रश्न
प्रश्न- लिंग आकार वाढवण्यासाठी भारतात खूप नेट सर्चिंग होत असते. खरंच त्यांचा लिंग आकार लहान असतो का?
उत्तर- मुळात लिंग आकार हा कसा मोजावा आणि तो नॉर्मल किती असतो, याची माहिती नसल्याने लिंग आकार नॉर्मल असलेले लोक सर्च करत असतात. कामुक चित्रपट बघून अपेक्षा करतात. याने लिंग ताठरता गेलेले पेशंट पहायला मिळतात. जे खरेच लहान लिंगाचे आहेत त्यावर उपाय नाही. ऑपरेशन करून जगभर ही लूट सूरू आहे. भारतात पण आता खरे डॉक्टर्स अशी फसवेगिरी करत आहेत. योग्य माहिती हाच यावर उपाय आहे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)