आजचा प्रश्न

प्रश्न- एका दिवसात दोन-तीन वेळा हस्तमैथुन करून चौथ्यावेळा सेक्स केला तर स्त्री गरोदर राहू शकते का?
उत्तर- हस्तमैथुन किंवा सेक्समधून २-५ मि.ली. एवढेच वीर्यपतन होत असते. दोन-तीन वेळा हस्तमैथुन केले, तर त्यावेळचे प्रमाण कमी होत जाणार आणि चौथ्यांदा सेक्स करताना वीर्यप्रमाण अजूनच कमी होणार. अशा केसमधे स्त्री बीजांड तयार असून देखील वीर्यप्रमाण आणि त्यातील शुक्राणूंची उपलब्धता कमी असल्याने स्त्री गरोदर राहणार नाही.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)