आजचा प्रश्न

प्रश्न- स्त्रीने सेक्सटॉय एकटे असताना वापरावे का साथीदारासोबत असताना?
उत्तर- जास्त करून एकटे असताना वापरले जाते, पण काही कारणास्तव पार्टनरकडून कामपूर्ती मिळत नसेल किंवा काही आजारात शरीराची हालचाल मर्यादित होत असेल, तर कामक्रिया करताना स्त्री तिच्या साथीदारासोबत टॉय वापरू शकते. यात काही गैर नाही. जी-स्पॉट आणि शिश्निका उद्दीपन करून देखील कामपूर्ती मिळते.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)