आजचा प्रश्न
प्रश्न- मी चार वर्षे कामपूर्ती मिळण्याचे नाटक करते. काय करू?
उत्तर- पती-पत्नी, स्त्री-पुरुष साथीदार दोघांनी स्पष्ट संवाद साधला पाहिजे. प्रत्येकाची सेक्समधली आवड-निवड, शरीरावरील कामुक स्थळे याबद्दल सांगितले पाहिजे. शिश्निका, स्तन, ओठ, जी-स्पॉट या भागाला किसींग, बोटाने कुरवाळून कामपूर्ती सहज मिळते. पण तरी देखील नाही मिळाली तर दोघांनी तज्ञ डॉक्टर्सचा सल्ला घ्यावा.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)