आजचा प्रश्न

प्रश्न- सम विषम तारखेला सेक्स करणे यावर मुलगा किंवा मुलगी होणे ठरते असे म्हणतात. हे खरे आहे का?
उत्तर- हे पूर्णपणे खोटे आहे. स्त्रीमध्ये xx असे chromosome असतात आणि पुरुषांच्या विर्यात x carry करणारे एक आणि y carry करणारे शुक्राणू असतात. ज्यावेळी स्त्री बीजाबरोबर x carry करणारा शुक्राणू भेटला तर xx जोडी झाली म्हणजे मुलगी होते आणि y कॅरी करणारा शुक्राणू स्त्रीबीजाला भेटला की xy जोडी झाली म्हणजे मुलगा होतो. कुठला शुक्राणू स्त्रीबीजाला भेटेल हे सांगता येत नाही. त्यामुळे असे तारखेनुसार काही होते, असे कोणी सांगत असेल, तर ते खोटे आहे. यावर विश्वास ठेवू नका.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)