आजचा प्रश्न
प्रश्न- Extreme porn, BDSM porn, gangbang पॉर्न मध्ये स्त्रीपुरुष सेक्स करताना दाखवतात, ते खरेच आनंद घेतात की फक्त पैसे कमवण्यासाठी असते?
उत्तर- असे बरेचसे पॉर्न पैसे कमवण्यासाठी केले जाते. यामध्ये पैशाची गरज असणारे असतात. गे पॉर्नमध्ये देखील काम करणारे सर्व पुरूष गे नसतात. पैसे मिळतील म्हणून औषध घेऊन ताठरता आणली जाते, म्हणजे ते सेक्स करू शकतात. शिवाय काही सिन करण्यासाठी जास्त पैसे मिळतात म्हणून तयार होतात. इथे हे लक्षात घ्यावे लागेल, की सगळेच असे पॉर्न नसतात. चांगल्या प्रकारे, कामुक करणे, स्त्री पुरुष चार भिंतीच्या आत सेक्स करणारे पॉर्न देखील असतात. नेमके लोकांना वेगळेच पॉर्न पाहायला मिळतात, म्हणून पॉर्न हे चांगले नसतेच असा निष्कर्ष काढतात, ते योग्य नाही.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)