आजचा प्रश्न

प्रश्न- निव्वळ लिंगावर घाण असल्याने पुरुषाला लैंगिक समस्या येऊ शकते का?
उत्तर- शिश्नमल साठल्याने लिंगाला खाज सुटत असेल तर ताठरता आणि वीर्यपतन यात अडचण येते. फिमोसिस असेल तर शिश्नमल साफ करता येत नाही किंवा ते कसे साफ करायचे हे माहीत नसते. त्यामुळे ताठरता आली की लिंग दुखू लागते, लिंग दुखले की पुन्हा ताठरता कमी येते. पुन्हा पुन्हा असे घडले की पुरुष सेक्स करण्याचे टाळतो. वीर्यपतन लवकर होते. डॉक्टरांकडून तपासणी करून योग्य उपचार करता येईल. लिंग नेहमी स्वच्छ ठेवावे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)