आजचा प्रश्न
प्रश्न- लग्नाआधी जास्त प्रमाणात सेक्स केला तर पुढे अपत्य होण्यास काही अडचण येते का?
उत्तर- लग्नाआधी किंवा लग्नानंतर कितीही सेक्स केला तरी अपत्य होणे न होणे याच्याशी त्याचा संबंध नसतो. स्त्री-पुरुष बीज आणि शुक्राणू हे उत्तम असले आणि ठराविक काळात सेक्स केला की गर्भधारणा होते.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)