आजचा प्रश्न
प्रश्न- मैथुनात स्त्रीचा सहभाग नसतानाही पुरुषाची कामपूर्ती होऊ शकते का?
उत्तर- काहीही न करता स्त्री नग्न किंवा अर्धनग्न झोपली असेल तरी तिच्याशी सेक्स करून पुरुष स्वतःची कामपूर्ती करून घेऊ शकतो. हे बऱ्याच जोडप्यात घडते हे कटू सत्य आहे. वास्तविक चांगला सेक्स होण्यासाठी दोघांचा सहभाग अपेक्षित असतो. सेक्सबद्दल घृणा असणे, सेक्स इच्छा बिलकुल नसणे यामध्ये असा प्रकार खूप चालतो. असा सेक्स करण्यापेक्षा स्त्री सहभागी का होत नाही याचे कारण शोधून त्यावर उपाय करावा. देह विक्रय करणाऱ्या स्त्रीमध्ये असे असते.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)