आजचा प्रश्न
प्रश्न- पॉर्न बघून स्त्री हस्तमैथुन करते का? प्रमाण किती ?
उत्तर- प्रमाण सांगणे कठीण. पण पॉर्नच्या उपलब्धतेमुळे काही मुली ज्यांना नग्न शरीर, सेक्स याबद्दल जाणून घेण्याची ओढ आहे त्या निःसंकोचपणे पॉर्न बघून हस्तमैथुन करतात. यातून सेक्स टॉयबद्दल माहिती प्राप्त झाल्याने ऑनलाईन सेक्स टॉयची खरेदी भारतात वाढलेली आहे असे दिसून आली आहे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)