आजचा प्रश्न

प्रश्न- पुरुष लिंग आकार लहान/मोठा असण्यावर त्याच्या कामपूर्ती होण्यात फरक असतो का?
उत्तर- उद्दीपित अवस्थेत पुरुष लिंग ५ ते १७ सेंमी असते. वीर्यपतन झाले म्हणजे कामपूर्ती मिळते, ती कमी-अधिक आनंदी असू शकते. त्यावेळी ती व्यक्ती किती कामुक झाली आहे, पुढील व्यक्ती कोण आहे यावर अवलंबून असते. लिंग आकार अगदीच लहान असणे हा आजार आहे. पण निव्वळ आकार लहान/मोठा असणे यामुळे कामपूर्ती वेगवेगळी नसते.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)