आजचा प्रश्न
प्रश्न- शरीरसंबंधामध्ये स्त्रीने पुढाकार घेतला तरी पुरुषांना कामपूर्तीचे समाधान मिळू शकते का?
उत्तर- कामजीवनात स्त्रीपुरुष दोघेही क्रियाशील हवेत, त्यात विविध आसनाचा वापर करणे उत्तम. स्त्रीने पुढाकार घेतला तर काहींना ते आवडते. पुरुषाला वीर्यपतन झाले की कामपूर्ती मिळते, उलट स्त्रीने सेक्समध्ये नुसतं झोपून राहणे, हे चुकीचे आणि तिच्यात काही समस्या असते, दे दाखविणारे असते. सेक्समध्ये पुढाकार दोघांनी घ्यावा.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)