आजचा प्रश्न

प्रश्न- हस्तमैथुन करणाऱ्या स्त्रीचा योनीमार्गातील पडदा फाटलेला असतो का?
उत्तर- प्रत्येक स्त्री हस्तमैथुन करताना योनीमार्गात बोट वा इतर वस्तूंचा प्रवेश करतेच असे नाही. शिश्निका उद्दीपित करून, योनीला मर्दन करून हस्तमैथुन करणाऱ्या स्त्रिया देखील आहेत. अशा केसेसमध्ये योनीमार्गातील पडदा फाटत नसतो.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)