आजचा प्रश्न

प्रश्न- सर्व स्त्रियांना पहिल्या सेक्समध्ये कामपूर्ती मिळतेच असे नाही, असे वाचण्यात आले. असे का?
उत्तर- असे होण्यामागे स्त्री शरीरावरील कामुक केंद्रे, उद्दीपित करण्याच्या पद्धती दोघांना माहीत नसणे किंवा दोघांमधील सवांदाचा अभाव. लैंगिक सुख घेण्याआधी जर दोघांना त्याची शास्त्रीय माहिती असेल तर पहिल्या सेक्समधेच स्त्रीला कामपूर्ती मिळते. ज्या स्त्रियांना कामपूर्ती मिळते, त्या हस्तमैथुन करत असतात किंवा त्यांनी शास्त्रीय माहिती घेतलेली असते. थोडक्यात स्त्रीपुरुष दोघांना कामपूर्ती मिळण्याचे प्रमाण वाढते, जर ते विवाहपूर्व कामजीवनात नियमित हस्तमैथुन करत असतील. लैंगिक जीवनाबद्दल वाईट भावना असेल तर हे शक्य नसते.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)