आजचा प्रश्न
प्रश्न- मी विवाहित आहे पण दोन वेळा समलिंगी सेक्स केला आहे. यावरून मी गे आहे असे म्हणता येईल का ?
उत्तर- गे व्यक्ती ही फक्त समलिंगी सेक्स अनुभवतात, त्याची त्यांना आवड, आकर्षण असते, स्त्रीबद्दल आकर्षण असलेले आणि फक्त स्त्रीबरोबर सेक्स करणारे हेट्रोसेक्स्युल असतात, पण काहीवेळा परिस्थिती नुसार पुरुषबरोबर सेक्स अनुभवला जातो. तो तेवढ्या पुरताच. पुन्हा असे अनुभवणार नसेल तर त्याला गे म्हणत नाहीत, तात्पुरता हा सेक्स अनुभवलेला असतो.
उदा. स्त्रीपासून अलिप्त फक्त पुरुषांच्या समूहात फार काळ राहायला लागले असेल. अशा कोणत्याही परिस्थितीत हे घडते, सगळेच असे करतात असे नाही. आणि दोन्ही लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण असेल तर त्याला बाय सेक्स्युल म्हणतात.



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)