आजचा प्रश्न
प्रश्न- HIV बाधित व्यक्तीला करोना होण्याची भीती असते का?
उत्तर- व्यक्ती निरोगी असो किंवा कोणत्याही आजाराने पीडित असो, जर तो social distancing पाळत नसेल आणि करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आला, तर त्याला संसर्ग होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते. रोगप्रतिकारक शक्ती ज्याची चांगली आहे किंवा योग्य उपचार लगेच झाला, तर करोनाबाधित व्यक्ती देखील बरा होतो, हे देखील लक्षात घ्यावे. Social distancing चे महत्व समाजाने गंभीरपणे मनावर घ्यावे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)