आजचा प्रश्न

प्रश्न- समलिंगी आणि विरुध्दलिंगी पुरुषाला नपुंसकत्व आले तर त्यावर वेगवेगळा उपचार असतो का ?
उत्तर- पुरुषाला नपुंसकत्व आले आणि त्याची लैंगिक आवड कोणतीही असली तरी शिश्न उद्दीपित होण्यासाठी तीच क्रिया घडत असते, ताठरता नाही आली तरी त्यामागे तीच कारणे असतात. योग्य कारण शोधून त्यावर उपचार करताना सिल्डेनाफिल, टाडाल्फील यांपैकी औषध वापरावे लागते. तज्ञांच्या सल्ल्याने हे औषध घेतले की लिंग ताठरता येते. यात देखील तो लैंगिक जीवनात सक्रिय असेल तर त्याच्या साथीदाराला पण सल्ला देताना डॉक्टरकडे जावे लागते.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)