आजचा प्रश्न
प्रश्न- समलैंगिक व्यक्तीचे समलैंगिक आकर्षण भविष्यात कमी होऊ शकते का?
उत्तर- समलैंगिक, विरुद्धलिंगी आकर्षण असलेल्या जोडप्यात सेक्स इच्छा भविष्यात कमी अधिक होऊ शकते. पण समलिंगी आकर्षण पूर्ण थांबून विरुद्धलिंगी होईलच हे सांगता येत नाही, कारण असे समलिंगी असलेल्या पुरुषाने स्त्रीशी विवाह केला तर तो विरुद्ध लिंगी न होता समलिंगीच राहिला आहे अश्या केसेस जास्त आहेत. अगदी समलिंगी आणि विरुद्धलिंगी आकर्षण असल्यामध्ये bisexual दिसून येतात, काही पुढे कायम तसेच राहते तर काही केस मध्ये तात्पुरते bisexual राहतात. सगळे नॉर्मल असते. इच्छा कमी असणे ही समस्या समलिंगी मध्येही असते, फक्त विरुध्द लिंगी आकर्षण असलेल्या लोकांनाच लैंगिक समस्या असतात असे नाही.



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)