आजचा प्रश्न
प्रश्न- लैंगिक समस्या आपोआप बरी होऊ शकते का?
उत्तर- तात्पुरती अशी समस्या काही परिस्थितीमध्ये आली असेल तर बरी होते. सेक्स इच्छा कमी होणे, पुरुषांची नपुंसकता हे काही दिवसांनी किंवा परिस्थिती बदलली की आपोआप बरी होते. असा प्रसंग स्वतःवर कधीच येणार नाही असे समजू नये आणि असे घडले तरी घाबरू नये. विवाहपूर्व सेक्समध्ये आणि पतीपत्नीच्या पहिल्या सेक्स वेळी देखील असे होऊ शकते. चिंतेचे काही कारण नसते परंतु असे सतत घडू लागले तर तज्ज्ञांची भेट घ्यावी.



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)