आजचा प्रश्न
प्रश्न- कोणत्याही व्यसनाने पुरुषांच्या उद्दीपन, कामपूर्तीवर परिणाम होतो का ?
उत्तर- दारू, सिगारेट, तंबाखू, अफू, गांजा यापैकी कशाचेही व्यसन असलेल्या पुरुषांत नपुंसकत्व, वीर्यपतन न होणे, शुक्राणू कमी निर्माण होणे, शुक्राणूमध्ये दोष निर्माण होणे, यापैकी काहीही होऊ शकते. काहींना कोणतीही लैंगिक समस्या येत नाही पण मेंदू, हृदय, किडनी, यकृत, फुफ्फुस या अवयवांना समस्या निर्माण होते. नक्की काय होईल हे सांगता येत नाही. पण शरीराला अपाय नक्की करते.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)