आजचा प्रश्न

प्रश्न- एखाद्या खेळाडूला लैंगिक जीवनात अशी अडचण येऊ शकते का की तो खेळ खेळण्यास असमर्थ ठरू शकेल?
उत्तर- सौम्य ते तीव्र स्वरूपाची कोणतीही इजा होऊ शकते, त्या दोघांनी कोणते आसन केले आहे, दोघांचे वजन, किती वेळ सेक्स केला? घाईगडबडीत सेक्स केला का? दारूच्या नशेत सेक्स केला का? त्यानुसार लिंग, कंबर ,मान, खुबा, छाती, ओटीपोट, वृषणग्रंथी इथे कुठेही दुखापत होऊ शकते. लचकणे तीव्र असेल तर खुबा, कंबर इथे हालचाल करणे देखील अवघड होते. प्रत्येक व्यक्तीगणिक समस्या बदलू शकते. याचा अर्थ प्रत्येक सेक्सच्या वेळी असे होईलच असे नाही.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)