आजचा प्रश्न

प्रश्न- सेक्स लाइफ व्यवस्थित असताना स्त्री सेक्स करताना वायब्रेटर वापरू शकते का? ते बरोबर आहे का?
उत्तर- सेक्स करताना वेगळेपणा, नवीन काहीतरी पद्धती वापरू शकते. त्याने कामसुख देण्यासाठी आणि घेण्यासाठी काही नवीन कल्पना सुचते, शरीराचा न उद्दीपित केलेला भाग सापडतो. सेक्समधला तोच तोचपणा राहत नाही. वायब्रेटर स्त्री किंवा पुरुष कुणीही वापरू शकतो. सेक्स करताना, फोरप्ले मध्ये वापरता येतो. इतर सेक्स टॉइज देखील वापरता येते. स्त्रीला कधी कामपूर्ती मिळाली नाही तर तिला वायब्रेटरने मिळते का ते पाहता येते. याचा अर्थ पुरुष मध्ये काही कमतरता आहे असा नसतो.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)