आजचा प्रश्न
प्रश्न- सेक्स करण्याची योग्य वेळ कोणती?
उत्तर- दोघांची इच्छा आहे. वेळ आणि खाजगी जागा आहे. तर दिवसातून कधीही सेक्स करता येईल. एकत्र कुटुंब असेल तर दुपारी खाजगी खोली मिळत नाही आणि इच्छा असून देखील सेक्स करता येत नाही. अशाने जोडपे नाराज होते आणि चिडचिड वाढते. नवविवाहित जोडप्यांना ही समस्या भेडसावते. जे उजेडात नग्न होण्यास लाजतात, ते रात्री सेक्स करणे योग्य समजतात. दोघांना जे आवडेल तसे करावे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)