आजचा प्रश्न

प्रश्न- स्त्रीला स्तन दाबल्यावरच का आवडते ?
उत्तर- कामुक स्थळे विविध आहेत. ती वेगवेगळ्या प्रकारे उद्दीपित करता येतात. प्रत्येक स्त्रीला स्तन दाबले तरच आवडते असे नाही. स्तन चावणे,चाटणे, कुरवाळत राहणे, चोखणे असे कोणतेही प्रकार आवडू शकतात. आवडीनुसार छान वाटते. कामुक कथांमधून जास्त स्तन दाबणे चांगले असे वर्णन केलेले असते. म्हणून तेच एक बरोबर असे नाही. खरे तर काय आवड आहे ते एकमेकांना स्पष्ट सांगावे.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)